Dayanand Education Society's​

Dayanand College Of Commerce (Jr), Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

दि.22.01.2026
**कॉपीमुक्त अभियान विद्यार्थ्यांनी घेतली शपथ**
दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,लातूर इयत्ता 12 वी वर्गातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.प्रशांत मान्नीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ फेब्रुवारी/मार्च 2026 परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती अभियान सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
मी फेब्रुवारी/मार्च 2026 इयत्ता 10 वी,12 वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करून सामोरे जाईल.मी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैर मार्गाचा विचारही करणार नाही. जर कोणी गैरमार्गाचा अवलंब करत असेल तर त्याला परावृत्त करेल. परीक्षेला सामोरे जाताना मंडळाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करेन.मी सातत्याने अभ्यास करेन,परिक्षेस आत्मविश्वासाने , निर्भिडपणे, ताणतणावरहीत सामोरे जाईन व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे ,आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्वल करेन.
. हि शपथ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.सुभाष मोरे यांनी दिली.या प्रसंगी महाविद्यालय प्रशासकिय अधिकारी प्रा.ऋतुजा देशमुख, परीक्षा विभाग प्रमुख प्रा.शिल्पा बनसुडे, प्रा.भालेराव अशाकांत, प्रा.कल्पना टप्पेकर , प्रा.ठाकूर सिद्धेश्वर,प्रा. गोविंद मुंढे,प्रा.दीपक वेदे ,सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

May be an image of one or more people, people studying, people performing martial arts, violin, clarinet and textMay be an image of one or more people and people studyingMay be an image of one or more people and people studying
May be an image of one or more people, people studying and text