Dayanand Education Society's​

Dayanand College Of Commerce, Latur​

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

”या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..!” – कवी श्री.मंगेश केशव पाडगावकरजी लिखित कविता..! जी अतिशय सुंदर व मधुर शब्दांनी युक्त अशी असुन, जेथे या कवितेत “जीवन किती सुंदर” आहे..! याचा बोध झाल्या शिवाय राहत नाही. ”जीवन सुंदर आहे..” याच विषयावर आधारीत अशा व्याख्यानमालेचे आयोजन आपल्या दयानंद शिक्षण संस्थेद्वारा दि.२९ ऑगस्ट,२०२२ रोजी ठिक ११ः०० वा. दयानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या व्याख्यानमालेसाठी प्रमुख वक्ते म्हणुन श्री.गणेश शिंदे सर हे आपणास लाभलेले आहेत.