प्रवेश पद्धत (Admission Procedure):-
अ ) नोंदणी (Registration) करणे :
१० वी बोर्ड परीक्षा चा निकाल (On -Line )जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून नोंदणी अर्ज स्वीकारले जातील .
१) ऑन लाईन गुणपत्रिका सत्यप्रत
२) मागासवर्गीय विद्याथ्यांसाठी जातींचे सत्यप्रत
३) लातूर शहरात बदली असल्यास आदेश व रुजू अहवाल प्रत
४) अपंग प्रमाणपत्र सत्यप्रत
५) आजी माजी सैनिक प्रमाणपत्र सत्यप्रत
६) कला क्रीडा संबधी प्रमाणपत्र सत्यप्रत
७) आधारकार्ड सत्यप्रत
८) पासपोर्ट साईज फोटो
ऑन लाईन राजिट्रेशन (ON – Line Registration ) सुविधा उपलब्द आहे .
ऑनलाईन रेजिस्ट्रेशन व प्रवेश महाविदयालयाच्या https://www.juniordcomm.org जाऊन खालील देलेल्या लिंक वरून प्रवेश करता येते . त्याची पावती व मूळ कागदपत्र अंतिम प्रवेशाची वेळ शासन नियमानुसार महाविद्यलयात सादर करणे बंधनकारक आहे
तरी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर क्लिक करून प्रथम वर्षासाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी .
Registration Link(नोंदणी लिंक): https://enrolonline.mastersofterp.in/?Collcode=DCCL
ब) अंतिम प्रवेश :
१) मूळ गुणपत्रिका , टीसी व जातींचे प्रमाणपत्र (राखीव गटासाठी ) कार्यालयात जमा केल्यानंतरच अंतिम प्रवेश निश्चित होईल .
२) मूळ गुणपत्रिका , टीसी व जातींचे प्रमाणपत्र सत्यप्रत -४
३) मागासवर्गीय विद्याथ्यांसाठी जातींचे सत्यप्रत-४
४)लातूर जिला बाहेरुन १० वि पास झालेल्या विद्याथानीना त्याच्या मूळ टी सी च्या मागील बाजूस संबंधित जिल्यातील शिक्षण अधिकाराची सही व शिक्का आणणे आवश्यक आहे.
५) महाराष्ट्रा बाहेरील बोर्ड तसेच (C B S E ) ,( I C S E ) १० वी पास झालेल्या विद्याथ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र (माईग्रेशन प्रमाणपत्र )ची मूळ सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे – ४
६) नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो दोन
प्रवेश फीस :-
प्रवेशासाठी अनुदानित / विनाअनुदानित/ स्वयंअरथसया तुकडी निहाय वेगवेगळी फीस आहे.
फीस भरून प्रवेश अंतिम करावा . फीस भरलेल्या पावती जपून ठेवावयात पावती हरवल्यास दुसरी पावती देण्यात येणार नाही .
महत्वाचा सूचना :
-आयसीएसई व इतर बोर्ड यांच्यासाठी राखीव जागा नाहीत.सर्वेच बोर्डच्या विदयार्थीची गुणांच्या अधीरता एकेच प्रवेश यादी असते .
-अनुदानित वी वाणिज्य शाखेतील सर्वे प्रवेश १० वी परीक्षेतील गुणा नुसार दिले जातात . इंग्लिश माध्यम,सीबीएसई,विना अनुदानित व स्वयं अर्थसाहयीत तुकडीत मागासवर्गायं विद्याथीसाठी शासनाच्या नियमानुसार प्रवेश राखून ठावलेले असतात .
– डुप्लिकेट टी .सी च्या आधारावर महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही
अंतिम प्रवेशाची वेळी कार्यालयात दिलेली मूळ प्रमाणपत्रे कोणत्याही कारणास्तव परत दिली जाणार नाहीत
११वी वाणिज्य शाखेतील सर्व प्रवेश १० वी परीक्षेतील गुणांनुसार दिले जातील .
इंग्रजी माध्यम (C B S E ) व (I C S E ) व इतर बोर्ड यांचा साठी राखीव जागा नाहीत ,सर्वच बोर्डाच्या विद्यार्थ्यांची गुणांचा टक्केवारीवर आधारीत एकाच प्रवेश यादी असते .
विषय :
१) अनिवार्य विषय गट ( अ ):
१) इंग्रजी
२) पर्यावरण शिक्षण व शाश्वत विकास ,
३) आरोग्य व शारिरीक. शिक्षण
२) व्दितीय भाषा गट ( ब ) :
मराठी / हिंदी / संस्कृत / माहिती तंत्रज्ञान (आय.टी) / बॅंकिंग – I / लघु उद्योग व स्वयं रोजगार (SISE- I)
( वरील पैकी एक विषय निवडणे )
३) ऐच्छिक विषय गट ( क ):
१) पुस्तक पालन व लेखाकर्म(Book keeping & accountancy)
२) वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (Organization of commerce and Management)
३)अर्थशास्त्र(Economics) / सहकार(Co-operation) (सहकार हा विषय फक्त मराठी माध्यमासाठी आहे )
४) सचिवाची कार्यपद्धती (Secretarial Practice)/ गणित व संख्या शास्त्र (Mathematics and statics / बॅंकिंग – II /लघु उद्योग व स्वयं रोजगार (SISE –II ) –(ऐच्छिक विषय गट ( क ) क्र. ४ मधुन कोणताही एक विषय निवडणे )