दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर मध्ये स्वीप (SVEEP) व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 26 यासाठी सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले व मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. ऋतुजा देशमुख, समन्वयक डॉ. सुभाष मोरे, कार्यक्रमाधिकारी प्रा. निलेश मंत्री, प्रा. सोनाली सास्तुरकर इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..



