दयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय , लातूर
१०वी ची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थांसाठी “वाणिज्य शाखेची ओळख” या विषयावर
लक्ष्य बॅच २०२६-२७ दि. ०१ एप्रिल २०२६ पासून विनामूल्य सुरू होत आहे.
इच्छुक विद्यार्थांनी खालील दिलेल्या गूगल लिंक वर रजिस्ट्रेशन करून आपला प्रवेश निच्छित करावा.
https://forms.gle/iLkttWj9ST6beVAm6
अधिक माहितीसाठी संपर्क –
9766459392, 9175076780, 9421363689